{
  "village_code": "271500150204860000",
  "village_name": "भेंडेगाव खु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:06Z",
  "surveys": [
    "37/3",
    "37/4",
    "37/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या सर्वे क्र 37/B.37/3.37/4 मधील खातेदार शिवाजी रामराव आगदे रा भेंडेगाव खु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे भेंडेगाव खु येथील सर्वे क्र 37/B मध्ये क्षेत्र 0.42 हे आर सर्वे क्र 37/3 मध्ये क्षेत्र 0.64 हे आर सर्वे क्र 37/4 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या पत्नीस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 गंगाबाई शिवाजी आगदे यांना सर्वे क्र 37/B मध्ये क्षेत्र 0.42 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nसर्वे क्र 37/3 मध्ये क्षेत्र 0.64 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nसर्वे क्र 37/4 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823084 वर नोटरी क्र 673 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "NIKHIL BABARAO JADHAO"
}
