{
  "village_code": "271500150204860000",
  "village_name": "भेंडेगाव खु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:06Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील सामाईक खातेदार 1 रविंद्र राजेंद्र आगदे 2 शशिकला राजेंद्र आगदे 3 मनिषा नितीन जगदाळे रा भेंडेगाव खु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे भेंडेगाव खु येथील सर्वे क्र 35 मध्ये क्षेत्र 0.82 हे आर सर्वे क्र 56/A/P मध्ये क्षेत्र 0.81 हे आर व तसेच तेजेराव जळबा आगदे यांच्या नावे सर्वे क्र 47/प मध्ये क्षेत्र 0.76 हे आर सर्वे क्र 37/A मध्ये क्षेत्र 0.51 हे आर व सर्वे क्र 38/C/. मध्ये क्षेत्र 0.20 हे आर जमीन व तसेच रविंद्र राजेंद्र आगदे यांच्या नावे सर्वे क्र 42 मध्ये क्षेत्र 2.01 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलगा/चुलत भावास/पुतण्या/सुनास/भावास/ खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 रविंद्र राजेंद्र आगदे यांना सर्वे क्र 56/A/P मध्ये क्षेत्र 0.81 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nसर्वे क्र 35 मध्ये क्षेत्र 0.82 हे आर पैकी 0.55 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे .\nसर्वे क्र 47/P मध्ये क्षेत्र 0.76 हे आर पैकी 0.58 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 ज्ञानोबा तेजेराव आगदे यांना सर्वे क्र 42 मध्ये क्षेत्र 2.01 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nसर्वे क्र 35 मध्ये क्षेत्र 0.82 हे आर पैकी 0.27 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे .\n3 राजवीर मयुरी रविंद्र आगदे अपाक आजी शशिकला राजेंद्र आगदे यांना सर्वे क्र 42 मध्ये क्षेत्र 2.01 हे आर पैकी 1.61 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n4 मयुरी रविंद्र आगदे यांना सर्वे क्र 37/A मध्ये क्षेत्र 0.51 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nसर्वे क्र 38/C/. मध्ये क्षेत्र 0.20 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823252-823254-823255 वर नोटरी क्र 230-232-233 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.\n35,56/A/P,42,47/P,37/A,38/C/.",
  "talathi": "NIKHIL BABARAO JADHAO"
}
