{
  "village_code": "271500150204870000",
  "village_name": "डोरनाळी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:19:52Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार थोटवे धोंडीबा लक्ष्मण रा रावणगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे डोरनाळी येथील गट क्र 107 मध्ये क्षेत्र 1.50 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर धोंडीबा लक्ष्मण असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी थोटवे धोंडीबा लक्ष्मण असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्वत सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
