{
  "village_code": "271500150204870000",
  "village_name": "डोरनाळी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1212,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:19:52Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दर्शिविलेल्या गट क्र 12 मधील खातेदार बाळासाहेब गंगाधरराव जाधव रा डोरनाळी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे डोरनाळी येथील गट क्र 12 मध्ये क्षेत्र 1 हे 76 आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी केशर आंबा 900 झाडे लागवड केली आहे बाबत एक आर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .\nवरीलप्रमाने आर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
