{
  "village_code": "271500150204880000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:40:12Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 149 मधील खातेदार सुनिल प्रकश पाटील रा वडगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे वडगाव येथील गट क्र 149 मध्ये क्षेत्र 1.2778 हे आर जमीन असुन खालील खरेदी विक्री प्रमाणे करून दिले आहे.\n1 सत्यभामा विठ्ठल मुंडकर यांना गट क्र 149 मध्ये क्षेत्र 0.0101 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 विठ्ठल गंगाराम वाडीकर यांना गट क्र 149 मध्ये क्षेत्र 0.0174 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n3 हणमंत गंगाराम वाडीकर यांना गट क्र 149 मध्ये क्षेत्र 0.0171 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे खरेदी विक्री संमतीपत्र 500रु चे बॉंड क्र DV 855615-855614 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
