{
  "village_code": "271500150204880000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:40:12Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 8 मधील खातेदार संगीता राजु देवकत्ते रा देगलूर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे वडगाव येथील गट के 8 मध्ये क्षेत्र 0.2479 हे आर जमीन असुन त्यांनी खालील प्रमाणे विक्री करून दिली आहे.\n1 गोविंद भगवंता आगदे यांना गट क्र 8 मध्ये क्षेत्र 0.0251 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमती आधारे विक्री केली आहे बॉंड क्र DV EU 823153 व नोटरी क्र 255 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
