{
  "village_code": "271500150204880000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:40:12Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार उत्तम गंगाराम बिरादार रा वडगाव येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे वडगाव येथील गट क्र 211 मध्ये क्षेत्र 1.95 हे आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक विहीर काढले आहे तरी सदरील विहीर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
