{
  "village_code": "271500150204920000",
  "village_name": "कलंबर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1736,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:08:00Z",
  "surveys": [
    "394"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार शिवशंकर बालाजी लांडगे रा कलंबर ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत १०० रु बॉंन्‍डपेपरवर नावात बदल चे शपथपत्र दिले वरुन मौ कलंबर येथिल ग नं 394 मध्‍ये त्‍यांचे नाव शिवशंकर संभाजी लांडगे असे झाले आहे तरी त्‍यांचे नाव शिवशंकर बालाजी लांडगे असे आहे. तरी नाव दुरुस्‍ती फेरफार नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
