{
  "village_code": "271500150204920000",
  "village_name": "कलंबर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:08:00Z",
  "surveys": [
    "33",
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार पांडुरंग मारोती मारकवाड रा हातराळ ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्र दिले वरुन मौ कलंबर मध्‍ये ग नं 36,33 मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\nललिता पांडुरंग मारकवाड\nग नं 36 क्षेत्र 00 हे 25 आर\nमारोती पांडव मारकवाड\nग नं 33 क्षेत्र 00 हे 9550 आर\nज्ञानेश्‍वर पांडव मारकवाड\nग नं 33 क्षेत्र 00 हे 9550 आर\nगोपाळ मारोती -मुलगा कृष्णबाई हनमंतराव -मुलगी इतर अधिकार मधील नावे कमी करण्‍यात येते.तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
