{
  "village_code": "271500150204930000",
  "village_name": "तग्याळ",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:20:15Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार रुक्मीणबाई विठठलराव गोपणर रा तग्याळ ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्र दिले वरुन मौ तग्याळ मध्‍ये ग नं 158 मध्‍ये 0.81 आर खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\nमैणाबाई बाबाराव गोपनर\nग नं 158 क्षेत्र 00 हे 40 आर\nरामकिशन व्यंकट गोपनर\nग नं 158 क्षेत्र 00 हे 20 आर\nभागवत व्यंकटराव गोपणर\nग नं 158 क्षेत्र 00 हे 21 आर\nतरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
