{
  "village_code": "271500150204940000",
  "village_name": "दापका गुंडोपंत",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:21:18Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजूस दर्शविलेल्या गट क्र. 117 मधिल खातेदार श्री./श्रीम. लक्ष्मीबाई गोविंदराव घोडके रा.दापका गुं.ता मुखेड जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौजे दापका गुं.ता.मुखेड येथील गट नं.117 मध्ये क्षेत्र 0.68 आर.पो.ख.0.00 हे.आर,आकार 3.32 रु.पै. जमीन असून, सदर गटातील त्यांच्या नावे असलेल्या जमिनी पैकी 0.34 आर व 0.34 आर अशी एकूण 0.68 आर हि सर्व जमिन हे त्यानी आपल्या चुलत सुनेस व चुलत नातवास खालील प्रमाणे समती पत्राआधारे वाटणी करुन दिली असुन,गोविंद लक्ष्मण घोडके,नामदेव गोविंद घोडके,धनाजी गोविंद घोडके सर्व रा.दापका गुं.ता. मुखेड व उषाबाई आनंदराव बिरादार रा.हाडको नवीन नांदेड यांनी समतीपत्रास समती दिली आहे.\nअनु.क्र. नाव गट क्र. क्षेत्र हे.आर पो.ख.क्षेत्र हे.आर\n1. सुर्यकाला गंगाधर घोडके 117 0.34 0.00\n2. राजेश दत्तात्रय घोडके 117 0.34 0.00\nकरीता वरील प्रमाणे समतीपत्र 500 रु.चे बॉड क्र. DV 855946 रजि.नोटरी क्र.219 /2026 व फेरफार अर्ज सादर केले वरुन सदरची नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "माधव सिद्राम पांचाळ"
}
