{
  "village_code": "271500150204940000",
  "village_name": "दापका गुंडोपंत",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:21:18Z",
  "surveys": [
    "182",
    "227",
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nकोर्ट डिक्री (समेटपत्र ) :- मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मुखेड यांचे आर सी एस क्र.531/2026 दि.29/09/2026 नुसार वादी वैशाली गंगाधर दापकेकर रा.दापका गु.ता.मुखेड जि.नांदेड विरुध्द प्रतीवादी 1)विजयमाला गोविंद दापकेकर 2) रंजीत गोविंद दापकेकर दोघे रा.दापका गु.ता.मुखेड जि.नांदेड यांच्यात समेट होऊन समेटपत्रानुसार नोंद घेण्यात आली. .\nअ.क्र. खातेदाराचे नाव गट क्र. क्षेत्र\n1) विजयमाला गोविंद दापकेकर 227 0.39 आर\nविजयमाला गोविंद दापकेकर 182 1.80 आर\n2) रंजीत गोविंद दापकेकर 495 0.71 आर\nरंजीत गोविंद दापकेकर 182 2.00 आर\nवरील प्रमाणे प्राप्त कोर्ट डिक्री (समेटपत्र ) व लेखी अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "माधव सिद्राम पांचाळ"
}
