{
  "village_code": "271500150204940000",
  "village_name": "दापका गुंडोपंत",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6315,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:21:18Z",
  "surveys": [
    "690",
    "691"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनावात बदल :- बाजूस दाखल सर्व्हे न.च्या जमिनीचे खातेदार हुराबी शाहबेग बेग हे रा.दापका गुं. ता.मुखेड येथील रहिवासी असून हुराबी शाहबेग बेग यांनी मौजे दापका गु.ता.मुखेड येथील गट न.690,691 मधील सात बारा च्या अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हुराबी शाहबेग बेग असे नावात बदल करणे बाबत विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्या नुसार, हुराबी शाहबेग ऐवजी हुराबी शाहबेग बेग असे नावात दुरुस्ती केली आहे.सदर अर्ज व शपथपत्रा प्रमाणे नावात बदल करण्यासाठी फेरफार केला असे.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "माधव सिद्राम पांचाळ"
}
