{
  "village_code": "271500150204940000",
  "village_name": "दापका गुंडोपंत",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:02:27Z",
  "surveys": [
    "687"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनावात बदल व बोजा कमी करणे नोंद :- बाजूस दाखल सर्व्हे न.च्या जमिनीचे खातेदार अंबादास प्रभाकर फुलारी (गजवेली) हे रा.दापका गुं. ता.मुखेड येथील रहिवासी असून अंबादास प्रभाकर फुलारी यांनी मौजे दापका गु.ता.मुखेड येथील गट न.687 मधील सात बारा च्या अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अंबादास प्रभाकर गजवेली असे नावात बदल करणे बाबत विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्या नुसार, अंबादास प्रभाकर फुलारी ऐवजी अंबादास प्रभाकर गजवेली असे नावात दुरुस्ती केली आहे.सदर अर्ज व शपथपत्रा प्रमाणे नावात बदल करण्यासाठी फेरफार केला असे. व तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मुक्रामाबाद यांचे दि.02.11.2026 चे बोजा कमी करण्या बाबतचे पत्र प्राप्त झाल्या वरून अंबादास प्रभाकर फुलारी यांनी सर्व्हे क्र.687- से.स.सो.मध्ये गहाण 1069 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून सात बारा वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत बँक/पथ संस्था/सेवा सोसायटी यांचे कडील पत्र/दाखला दिले वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "माधव सिद्राम पांचाळ"
}
