{
  "village_code": "271500150204940000",
  "village_name": "दापका गुंडोपंत",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:02:27Z",
  "surveys": [
    "641"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nझाडे नोंद :- श्री. /श्रीमती. रामदास गणपतराव दापकेकर रा.दापका गु.ता.मुखेड जि.नांदेड यांनी झाडे नोंद करण्या बाबत विनंती अर्ज व शपथपत्र दाखल केल्या वरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व चौकशी पंचनामा या वरून मौजे दापका गु. येथील गट न.641 मध्ये रामदास गणपतराव दापकेकर यांची, स्वतःच्या मालकीच्या जमिनी मध्ये 02 चिंचेची झाडे असून, सदर झाडांची नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "माधव सिद्राम पांचाळ"
}
