{
  "village_code": "271500150204940000",
  "village_name": "दापका गुंडोपंत",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:02:27Z",
  "surveys": [
    "483"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविहीर नोंद:- श्री./श्रीमती.बालाजी गोविंदराव मिठ्ठेवाड रा.दापका गु.ता.मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी असून,यांनी अर्ज दाखल केल्या वरून,प्रत्यक्ष स्थळ पाहणी व चौकशी पंचनामा या वरून मौजे दापका गु.ता.मुखेड येथील गट न.483 मध्ये बालाजी गोविंदराव मिठ्ठेवाड यांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनी मध्ये एक स्वतंत्र विहीर काढली असून सदर विहिरीची ची नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "माधव सिद्राम पांचाळ"
}
