{
  "village_code": "271500150204970000",
  "village_name": "हाळणी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2367,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:16:45Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार श्री केरबा पांडुरंग कुबडे व नामदेव पांडुरंग कुबडे यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे हाळणी येथील सर्वे क्र. 216 मध्ये एक सामाईक‍ विहीर आहे ,तरी सदर सामाईक विहीरीची नोंद साताबरामध्ये करण्यात यावी अशी विनंती केली. तरी स्थळ पाहणी व पंचनामा आधारे एक सामाईक विहीर नोंद करणे बाबतचा फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .",
  "talathi": "DIPALI GANPATI JAMADAR"
}
