{
  "village_code": "271500150204970000",
  "village_name": "हाळणी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2369,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:16:45Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 318/2018\nआदेश दिनांक : 21/12/2018\nकोर्ट डिग्री अर्जदार ः- नारायण मिठु राठोड रा हाळणी ता मुखेडा यांनी अर्जासोबत मा.दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर मुखेड यांचे न्यायलय आर सी एस न 318/2018 दि 21/12/2018 चे पत्रक सादर केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिनीवर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल करुन त्याच्यात तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.\nनारायण मिठु राठोड\nग नं 248 क्षेत्र 00 हे 80 आर\nव्यंकट मिठु राठोड\nग नं 248 क्षेत्र 00 हे 60 आर\nशिवाजी मिठु राठोड\nग नं 248 क्षेत्र 00 हे 60 आर\nवरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे असुन कास्त करित आहे तरी सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "DIPALI GANPATI JAMADAR"
}
