{
  "village_code": "271500150204980000",
  "village_name": "नागराळ",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:27Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nइतर फेरफार:-\nबाजूस दर्शविलेल्या गटाचे सामाईक मालक संतोष रघुनाथराव वट्टमवार व संदीप रंगनाथ वट्टमवार यांच्या नावे मौजे.नागराळ शिवारात गट क्रमांक. 70 क्षेत्र 3.24 हे .आर जमीन असून संतोष रघुनाथराव वट्टमवार व संदीप रंगनाथ वट्टमवार यांनी गट क्रमांक. 70 मधील समाईक क्षेत्र 3.24 हे .आर जमीन आपसात विनामोबदला खालील प्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली आहे.\nअ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== लागवाडी योग्य.क्षेत्र\n1) संतोष रघुनाथराव वट्टमवार ====== 70 =========== 1.62 हे.आर\n2) संदीप रंगनाथ वट्टमवार ========= 70 =========== 1.62 हे.आर\nवरील प्रमाणे अर्जदारांनी 500 रु च्‍या नोटरीकृत बॉन्‍डवर CZ 104143 व CZ 104142 शपतपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यावहीस्तव सादर.",
  "talathi": "राजेश हणमंतराव गायकवाड"
}
