{
  "village_code": "271500150204990000",
  "village_name": "रावी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2625,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:12:10Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nइतर फेरफार:-\nबाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक विठ्ठल कोंडीबा देवकत्ते यांच्या नावे मौजे.रावी शिवारात गट क्रमांक. 144 क्षेत्र 0.61 हे .आर पैकी 0.35 हे आर जमीन आपला मुलगा अशोक विठ्ठल देवकत्ते यांच्या नावे करून दिली व गट क्रमांक. 144 मधील उर्वरित 0.26 हे आर जमीन विठ्ठल कोंडीबा देवकत्ते यांच्या नावे कायम ठेवून विनामोबदला खालील प्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली.\nअ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== लागवाडी योग्य.क्षेत्र\n1) अशोक विठ्ठल देवकत्ते ====== 144 =========== 0.35 हे.आर\n2) विठ्ठल कोंडीबा देवकत्ते ======== 144 =========== 0.26 हे.आर\nवरील प्रमाणे अर्जदारांनी 500 रु च्‍या नोटरीकृत बॉन्‍डवर EU 823692 शपतपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यावहीस्तव सादर.",
  "talathi": "राजेश हणमंतराव गायकवाड"
}
