{
  "village_code": "271500150205000000",
  "village_name": "बामणी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:25:03Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइतर फेरफार:-\nबाजूस दर्शविलेल्या गटाचे सामाईक गणपती मोतीराम मुंगनाळे, मारोती मोतीराम मुंगनाळे , गंगासागरबाई अर्जुनराव कोठारी व राधा हरिराम कावडगावे मालक यांच्या नावे मौजे.बामणी शिवारात गट क्रमांक. 152 लागवडी योग्य क्षेत्र 1.12 हे आर पोट खराब जमीन 0.04 हे आर असून गंगासागरबाई अर्जुनराव कोठारी व राधा हरिराम कावडगावे आपला हक्क गणपती मोतीराम मुंगनाळे , मारोती मोतीराम मुंगनाळे यांच्या हिश्यात सोडून दिला. विनामोबदला खालील प्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली.\nअ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== लागवाडी योग्य.क्षेत्र =====पोटखराब\n1) गणपती मोतीराम मुंगनाळे ====== 152 ======== 0.56 हे.आर===========0.02\n2) मारोती मोतीराम मुंगनाळे ==== 152 ========= 0.56 हे.आर============0.02\nवरील प्रमाणे अर्जदारांनी 500 रु च्‍या नोटरीकृत बॉन्‍डवर EU823567 शपतपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यावहीस्तव सादर.",
  "talathi": "राजेश हणमंतराव गायकवाड"
}
