{
  "village_code": "271500150205090000",
  "village_name": "गोजेगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4421,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:13:27Z",
  "surveys": [
    "536",
    "537"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा गोजेगाव\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी रामराव पाटिल रा. गोजेगाव यांनी दुय्यम निबंधक मुखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2125-2026 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 536, 537 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी रामराव पाटिल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सय्यद आय.ए.आय.ए."
}
