{
  "village_code": "271500150205110000",
  "village_name": "आंदेगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:20:35Z",
  "surveys": [
    "216",
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अर्जदार :- बाबुराव दामाजी राठोड रा.सावळी तांडा येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे- आंदेगाव येथील गट क्र 216 मध्‍ये क्षेत्र 0.17 हे आर व गट क्र 221 मध्ये क्षेत्र 0.22 हे.आर.जमीन असुन त्‍यामध्‍ये त्यांच्या नावात दुरुस्ती बाबु दामला राठोड ऐवजी बाबुराव दामाजी राठोड असे नोंद करण्यास त्यांनी खालीलप्रमाणे अर्ज दाखल केला असून करीता रु 100 चे बॉंड 83AB 384679 SR NO-13383 रजि नोटरी क्र 52064/दिनांक 12/09/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली",
  "talathi": "कपिल मधुकर सोनकांबळे"
}
