{
  "village_code": "271500150205120000",
  "village_name": "ईटग्याळ प. मु.",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:04:25Z",
  "surveys": [
    "157",
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nअर्जदार शिवाजी लक्ष्मण गायकवाड रा.ईटग्याळ प. मु.ता.मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत संमतीपत्र/हक्‍कसोड पत्र क्रं DV783611 दिले वरुन मौ.ईटग्याळ प. मु.ता.मुखेड जि नांदेड येथिल ग नं 157 व ग नं 183 मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\nशिवाजी लक्ष्मण गायकवाड\nग नं 183 क्षेत्र 00 हे 03 आर\nग नं 157 क्षेत्र 00 हे 26 आर\nरमेश लक्ष्मण गायकवाड\nग नं 183 क्षेत्र 00 हे 03 आर\nग नं 157 क्षेत्र 00 हे 26 आर\nउमेश लक्ष्मण गायकवाड\nग नं 183 क्षेत्र 00 हे 04 आर\nग नं 157 क्षेत्र 00 हे 26 आर\nतसेच धुरपताबाई लक्ष्मण गायकवाड,पार्वतीबाई सुभाष सूर्यवंशी यांनी विनामोबदला हक्‍कसोड करुन दिले आहे. तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
