{
  "village_code": "271500150205120000",
  "village_name": "ईटग्याळ प. मु.",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2024,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:48:47Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार गोपाळ पांडुरंग बनबरे रा ईटग्याळ प. मु. ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ ईटग्याळ प. मु. मध्‍ये ग नं 61 मध्‍ये 00 हे 29 आर मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\nगोपाळ पांडुरंग बनबरे\nग नं 61 क्षेत्र 00 हे 11 आर\nप्रभावती अनिल बनबरे\nग नं 61 क्षेत्र 00 हे 09 आर\nबालाजी पांडुरंग बनबरे\nग नं 61 क्षेत्र 00 हे 09 आर\nअनुसया नागनाथ मंगनाळे हक्‍कसोड पत्र दिले आहे.तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
