{
  "village_code": "271500150205130000",
  "village_name": "लखमापुर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:32:16Z",
  "surveys": [
    "166",
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल मौजे लखमापूर येथील खातेदार संजय उत्तमराव पंदिलवार यांच्या नावे असलेले गट क्र.166 मधील क्षेत्र 2.18 हे आर क्षेत्र व रविंद्र उत्तमराव पंदिलवार यांच्या नावे असलेले गट क्र.174 मधील क्षेत्र 2.22 हे आर क्षेत्र हे संमतीपत्राआधारे खालील प्रमाणे वाटणी करून देण्यात आले आहे.\nअ.क्र खातेदाराचे नाव………….. गट नं ………. क्षेत्र हे.आर……..क्षेत्र हे.आर(पो.ख.)…..आकार रु पै.\n1) मनिषा संजय पंदिलवार .......… 166 ……… ……. 2.18 ……………….0.03 ……….\n2) अश्विनी रवींद्र पंदिलवार ...... …..174……… ……. 2.22……………….0.10 …………………\nसदर संमतीपत्राआधारे गट न.166, 174 मध्ये वरील प्रमाणे नाव नोंद करणे कामी अर्ज व शपथपत्राचा बॉन्ड क्र CY 418484 दि.03/02/2026, ZG 293990 दि.17/02/2022करून दिलेवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "केतेश्वर माधव कोंडलवाड"
}
