{
  "village_code": "271500150205140000",
  "village_name": "वंडगीर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:39:57Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार चांदु पिराजी सुरनर रा वंडगीर ता उदगीर जि लातुर यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे वंडगीर येथील सर्वे क्र. 22 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे ,तरी सदर बोअरवेलची नोंद साताबरामध्ये करण्यात यावी अशी विनंती केली. तरी स्थळ पाहणी व पंचनामा आधारे एक बोअरवेल नोंद करणे बाबतचा फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
