{
  "village_code": "271500150205140000",
  "village_name": "वंडगीर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1398,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:39:57Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार गजानन रामराव राठोड रा वंडगीर ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ वंडगीर मध्‍ये ग नं 98 मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\nलक्ष्मीबाई रामराव राठोड\nग नं 98 क्षेत्र 00 हे 50 आर\nगजानन रामराव राठोड, जिजाबाई रामराव राठोड व विजय रामराव राठोड यांनी 00 हे 37 आर चे हक्‍कसोड पत्र दिले आहे तसेच विठ्ठल मारोती राठोड यांनी ग नं 98 क्षेत्र 00 हे 38 आर पैकी 00 हे 13 आर हे लक्ष्मीबाई रामराव राठोड यांना क्षेत्र दिले आहे.लक्ष्मीबाई रामराव राठोड यांना एकुण ग नं 98 क्षेत्र 00 हे 50 आर देण्‍यात आले.\nतरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
