{
  "village_code": "271500150205150000",
  "village_name": "परतपुर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:24:03Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nविहीर नोंद:-\nबाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक शिवराज विठ्ठल पाटील यांनी अर्ज दिला की त्यांच्या नावे असलेली मौजे. परतपुर शिवारात जमीन गट क्रमांक. 113 क्षेत्र 0.70 हे.आर जमीन असून त्यात एक विहीर आहे. अर्जदारानी 100रु च्‍या बॉन्‍डवर शपतपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून व स्थळ पंचनामा केलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजेश हणमंतराव गायकवाड"
}
