{
  "village_code": "271500150205150000",
  "village_name": "परतपुर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:24:03Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअरवेल नोंद:-\nबाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक रामराव मारोती बामणे यांनी अर्ज दिला की त्यांच्या नावे असलेली मौजे.परतपुर शिवारात जमीन गट क्रमांक. गट 172 क्षेत्र 0.34 हे आर जमीन असून त्यात एक बोअरवेल आहे.अर्जदारानी 100रु च्‍या नोटरीकृत बॉन्‍डवर शपतपत्र सादर केलेवरून स्थळ पंचनामा केलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "राजेश हणमंतराव गायकवाड"
}
