{
  "village_code": "271500150205150000",
  "village_name": "परतपुर",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1826,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:56:24Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nइतर फेरफार:-\nबाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक मारोती महेपतराव धमणे यांच्या नावे मौजे. परतपुर शिवारात गट क्रमांक. 165 क्षेत्र 2.16 हे .आर पैकी 0.20 हे आर जमीन आपला मुलगा व्यंकट मारोती धमणे यांच्या नावे करून दिली व गट क्रमांक. 165 मधील उर्वरित 1.96 हे आर जमीन व पोट.खराब 0.02 हे आर मारोती महेपतराव धमणे यांच्या नावे कायम ठेवून विनामोबदला खालील प्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली.\nअ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== लागवाडी योग्य.क्षेत्र ===पोट.खराब\n1) व्यंकट मारोती धमणे ====== 165 ============= 0.20 हे.आर\n2) मारोती महेपतराव धमणे ======== 165 ======= 1.96 हे आर======== 0.02 हे आर\nवरील प्रमाणे अर्जदारांनी 500 रु च्‍या नोटरीकृत बॉन्‍डवर EU 823566 शपतपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यावहीस्तव सादर.",
  "talathi": "राजेश हणमंतराव गायकवाड"
}
