{
  "village_code": "271500150205160000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:22:15Z",
  "surveys": [
    "206",
    "83",
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार भामाबाई शामराव राठोड रा देगाव ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ देगाव मध्‍ये ग नं 83,85,206 मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\nभामाबाई शामराव राठोड\nग नं 83 क्षेत्र 00 हे 66 आर\nग नं 85 क्षेत्र 00 हे 74 आर\nमनोज शामराव राठोड\nग नं 206 क्षेत्र 00 हे 64 आर\nवर्षा रमेश जाधव\nग नं 206 क्षेत्र 00 हे 01 आर\nउषा अंकोश आडे , मनिषा लक्ष्मण चव्हाण, शाहुबाई अविनाश चव्हाण ,जयश्री रामेश्वर जाधव , छकुली विकास पवार , अनुसयाबाई शामराव राठोड , हक्‍कसोड पत्र दिले आहे.\nतरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
