{
  "village_code": "271500150205180000",
  "village_name": "खतगाव प.मु.",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:12:00Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जरदार रुक्मिणबाई सीताराम राठोड रा खतगाव प.मु. ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्र/हक्‍कसोड पत्र दिले वरुन मौ खतगाव प.मु.मध्‍ये ग नं २६० मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\nपंडु दुधा चव्हाण\nग नं 260 क्षेत्र 01 हे 39 आर\nनागोराव दुधा चव्‍हाण\nग नं 260 क्षेत्र 00 हे 40 आर\nकेवलबाई रामराव राठोड, रुक्मिणबाई सीताराम राठोड , विमलबाई रामराव राठोड , कृष्णाबाई व्यंकटराव राठोड व गंगाबाई पंडू राठोड यांनी हक्‍कसोड दिला आहे तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
