{
  "village_code": "271500150205180000",
  "village_name": "खतगाव प.मु.",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:51:27Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार शिवाजी शामराव तोतरे रा खतगाव प.मु. ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे खतगाव प.मु. येथील सर्वे क्र. 223 मध्ये एक स्वतंत्र विहीरआहे ,तरी सदर विहीरची नोंद साताबरामध्ये करण्यात यावी अशी विनंती केली. तरी स्थळ पाहणी व पंचनामा आधारे एक विहीर नोंद करणे बाबतचा फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .",
  "talathi": "प्रमोद शिवाजी बिरादार"
}
