{
  "village_code": "271500150205220000",
  "village_name": "हंगरगा खु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:35:01Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार- रामेश्वर मारोती केळगिरे रा हंगरगा खु येथील रहिवासी असून बाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 42 एकूण क्षेत्र 1.47 हे आर.मधील इतर खातेदार मष्णा मारोती केळगिरे ,अनुसयाबाई यादवराव सादगीरे ,चंद्रभागा बाबुराव पाटील,महादाबाई मारोती ठावरे,मारोती बापुराव केळगिरे,लक्ष्मीबाई भाऊराव ठावरे,साळूबाई बापुराव केळगिरे यांनी आपली जमिन नामे रामेश्वर मारोती केळगिरे यांचे नावे खालील प्रमाणे संमतीपत्राअधारे करुन दिले आहे.\n1)करून घेणार :- 1) रामेश्वर मारोती केळगिरे रा हंगरगा खु खाता क्र.931\n2)करून देणार :- 1) मष्णा मारोती केळगिरे रा.हंगरगा खु यांचे खाता क्र 932 क्षेत्र 0.37 हे.आर. पैकी 0.12 हे आर.\n2) अनुसयाबाई यादवराव सादगीरे 3) चंद्रभागा बाबुराव पाटील 4)महादाबाई मारोती ठावरे %)मारोती बापुराव केळगिरे 6)लक्ष्मीबाई भाऊराव ठावरे 7)साळूबाई बापुराव केळगिरे यांचे सामाईक खाता क्र 957 सामाईक क्षेत्र 0.74 हे.आर.पूर्ण जमीन खालील प्रमाणे संमतीपत्र रु 500 चे बॉंड DV 855682 SR NO-171 रजि नोटरी क्र 52084/दिनांक 15/09/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली",
  "talathi": "कपिल मधुकर सोनकांबळे"
}
