{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 14951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:48Z",
  "surveys": [
    "227/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबाजूस दर्शिवलेल्या सर्वे क्र 227/B मधील खातेदार प्रशांत पांडुरंगराव मुखेडकर रा मुखेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 227/B मध्ये क्षेत्र 3.01 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या दोन्ही भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 गणेश पांडुरग कुलकर्णी यांना सर्वे क्र 227/B मध्ये क्षेत्र 3.01 हे आर पैकी 0.50 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 जगदिश पाडुरंग कुलकर्णी यांना सर्वे क्र 227/B मध्ये क्षेत्र 3.01 हे आर पैकी 0.50 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 823741 वर नोटरी क्र 516/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
