{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 14967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:48Z",
  "surveys": [
    "201/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या सर्वे क्र 201/5 मधील सामाईक खातेदार 1 शिवाजी पिराजी एजपवाड 2 बालाजी माधवराव कंधारे 3 रामदास तुकाराम कोतवाले 4 लक्ष्मीबाई तुकाराम कोतवाले 5 रेणुका शिवाजी देवकत्ते 6 देवकर प्रमोद देविदास 7 महानंदा नारायण देशमुख 8 सतीश गंगाराम पारसे 9 रंजना तानाजीराव मुंडकर 10 पांडुरंग शंकरराव वडजे 11 महानंदा गंगाधर वडजे 12 काशिबाई दत्ता शिंगाडे 13 हाणमंत पुंडलिक शेळके रा मुखेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 201/5 मध्ये क्षेत्र 0.11 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या आपापसात खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 लक्ष्मीबाई तुकाराम कोतवाले यांना सर्वे क्र 201/5 मध्ये क्षेत्र 0.0104 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 शिवाजी पिराजी एंजपवाड यांना सर्वे क्र 201/5 मध्ये क्षेत्र 0.0093 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n3 पांडुरंग शंकरराव वडजे यांना सर्वे क्र 201/5 मध्ये क्षेत्र 0.0081 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n4 बालाजी माधवराव कंधारे यांना सर्वे क्र 201/5 मध्ये क्षेत्र 0.0081 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n5 महानंदा गंगाधर वडजे यांना सर्वे क्र 201/5 मध्ये क्षेत्र 0.0093 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n6 महानंदा नारायण देशमुख यांना सर्वे क्र 201/5 मध्ये क्षेत्र 0.0104 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n7 रामदास तुकाराम कोतवाले यांना सर्वे क्र 201/5 मध्ये क्षेत्र 0.0083 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855891 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
