{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 14989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:48Z",
  "surveys": [
    "102/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार बालाजी गंगाधर बारमळे रा जुन्ना येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 102 मध्ये क्षेत्र 1.10 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर बालाजी गंगाधर असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी बालाजी गंगाधर बारमळे असे नाव आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
