{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 14998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:48Z",
  "surveys": [
    "235/1/2",
    "236/1/A"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार वीरभद्र विठ्ल बाजगीरे रा बावनवाडी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 235/1/2 मध्ये क्षेत्र 1.01 हे आर जमीन सर्वे क्र 236/1/A मध्ये क्षेत्र 0.68 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर विरभद्र विठठल असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी वीरभद्र विठ्ल बाजगीरे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे .\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्त्व सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
