{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15001,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:48Z",
  "surveys": [
    "98/66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार गोविंद नामदेव पवार रा होनवडज येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 98/66 मध्ये क्षेत्र 1.20 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर गोविंद नामदेव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी गोविंद नामदेव पवार असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्त्व सादर",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
