{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:48Z",
  "surveys": [
    "257/A"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या सर्वे क्र 257/A मधील खातेदार मारोती गोविंद खांडेकर रा हुलगंडवाडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 257/A मध्ये क्षेत्र 0.40 हे आर जमीन त्यांनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 अजिंक्य मारोती खांडेकर अपाक अश्विनी मारोती खांडेकर यांना सर्वे क्र 257/A मध्ये क्षेत्र 0.40 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 273718 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
