{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15016,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:09:49Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.नांदेड मर्चन्ट्स को ऑप.बँक लिमिटेड.नांदेड शाखा मुखेड तर्फे शाखाधिकारी शंकर राजेश्वर कत्तूरवार वय 55\nगहाणखत लिहुन देणार : अरुणसिंह राजासिंह चौहाण रा. मुखेड यांनी दुय्यम निबंधक मुखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2597-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.0338 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुणसिंह राजासिंह चौहाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nस्वप्नील अरुणसिंह चौव्हान (खाता क्रमांक :- 56654) ,",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
