{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:48Z",
  "surveys": [
    "11/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील सामाईक खातेदार 1 महेश मोगलाजी मरकंठवाड 2 माधव मोगलाजी मरकंठवाड 3 योगेश मोगलाजी मरकंठवाड 4 रुक्मीनबाई मोगलाजी मरकंठवाड रा मुखेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 11/अ/1 मध्ये क्षेत्र 0.97 हे आर जमीन व तसेच 1 महेश मोगलाजी मरकंठवाड 2 योगेश मोगलाजी मरकंठवाड यांच्या नावे सर्वे क्र 11/अ/1 मध्ये क्षेत्र 0.57 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या आईस/भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 रुकमीनबाई मोगलाजी मरकंठवाड यांना सर्वे 11/अ/1 मध्ये क्षेत्र 0.97 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 माधव मोगलाजी मरकंठवाड यांना सर्वे 11/अ/1 मध्ये क्षेत्र 0.57 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 650717-650718 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
