{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:48Z",
  "surveys": [
    "90/C",
    "92/C",
    "93/7/B",
    "93/7/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार सिताराम शंकर चव्हाण रा आबादीनगर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड सर्वे क्र 90/c मध्ये क्षेत्र 0.74 हे आर जमीन सर्वे क्र 92/c मध्ये क्षेत्र 0.10 हे आर पो ख 0.03 आर व सर्वे क्र 93/7/B मध्ये क्षेत्र 0.18 हे आर सर्वे क्र 93/7/क मध्ये क्षेत्र 0.05 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर सिताराम शंकर असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी सिताराम शंकर चव्हाण असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
