{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15040,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:32:48Z",
  "surveys": [
    "58/A/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 590/2024\nआदेश दिनांक : 04/01/2025\nमा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 590/2024 दि 04/01/2025 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 58/A/2 मध्ये माधव रामराव कोडेकर यांच्याा नावे क्षेत्र 0.1970 हे आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली.\n1 वादी पदमीनबाई शेषेराव हाक्के यांना सर्वे क्र 58/A/2 मध्ये क्षेत्र 0.0083 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे.\nकरीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
