{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15047,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:09:49Z",
  "surveys": [
    "92/C"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार सिताराम शंकर चव्हाण रा आबादीनगर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 92/c मध्ये क्षेत्र 0.10 हे आर पो ख 0.03 आर जमीन असुन सदरील ७/१२ वर सिताराम शंकर असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी सिताराम शंकर चव्हाण असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
