{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:09:49Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दर्शिवलेल्या सर्वे क्र 86/B/2. मधील खातेदार बालाजी माधवराव सुरनर रा मुखेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 86/B/2. मध्ये क्षेत्र 1.42 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या बहीण खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 लक्ष्मि दत्तात्रय हाके यांना सर्वे क्र 86/B/2. मध्ये क्षेत्र 1.42 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 783098 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.\n86/B/2.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
