{
  "village_code": "271500154151200000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15052,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:09:49Z",
  "surveys": [
    "23/1/A"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 20/2026\nआदेश दिनांक : 23/02/2026\nमा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 20/2026 दि 23/02/2026 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 23/1/A मध्ये सखाराम माधव गाढवे यांच्याा नावे क्षेत्र 0.0100 आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली.\n1 वादी सुनिता रामराव नवघरे सर्वे क्र 23/1/A मध्ये क्षेत्र 0.0100 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे.\nकरीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "औंदुबर हनमंतराव वाडीकर"
}
