{
  "village_code": "271500160205250000",
  "village_name": "सुगाव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1824,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:20Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : प्रकरण निर्णय दि.08/07/2026\nआदेश दिनांक : 25/09/2026\nआदेश -\nमौ. सुगाव येथील खातेदार हनुमानभारती गोविंदभारती यांच्या नावे असलेली गट क्र. 45 मधिल क्षेत्र 0.61 हे.आर आणि संतोष गणेश भारती यांच्या नावे असलेली गट क्र. 45 मधिल क्षेत्र 1.26 हे.आर असलेली जमीन हि पुढील प्रमाणे नावे करण्यात येते.\nअ.क्र.======== खातेदाराचे नाव ===== गट क्र. ====== क्षेत्र\n1. संतोष गणेश भारती गट क्र. 45 क्षेत्र 0.47 हे.आर\n2. निरंजन संतोष भारती, अवधूत संतोष भारती, कोंडाबाई संतोष भारती(सामाईक) - गट क्र. 45 क्षेत्र 1.40 हे.आर\nसदरील जमीन ही 1)मा.तहसिलदार देगलूर यांचे आदेश प्रकरण क्र. 2024/जमा-1/कावि-58, प्रकरण दाखल दिनांक 30/01/2024, प्रकरण निर्णय दि.08/07/2026 च्या आदेशानुसार,\n2)विशेष दिवाणी दावा क्र. 41/2006 (जुना नियमित दिवाणी दावा क्र. 258/2005) नियमित दिवाणी दावा क्र. 14/२०१२ आर सी म 39/2014 कोर्ट डिक्री नुसार,\n3) उपअधीक्षक भूमी अभिलेख देगलूर यांचे कोर्ट डिक्री प्रमाणे जमीन वाटप केलेले पत्र,\nप्राप्त झाले वरून तसेच संतोष गणेश भारती यानी एच डी एफ सी बँक लिमिटेड यांच्या कडुन रक्कम रुपये 1450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले असून सदरील बोजास अधीन राहून सदरील नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिरगिरे रूपा गंगाधर"
}
