{
  "village_code": "271500160205260000",
  "village_name": "लख्खा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:10:32Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार रुकमाजी संभाजी बोयावार हे मोजे लख्खा ता देगलुर जी नांदेड येथील रहिवाशी आहेत त्यांची मोजे लख्खा ता देगलुर जि नांदेड येथे गट क्र.138 मधील खाते नं 1396 मध्ये क्षेत्र 0.21 आर व गट क्र. 138 मध्ये खाते नं 367 मध्ये क्षेत्र 0.65 आर जमीन असुन .7/12 वर नोंद घेताना दोन खातेची नोंद झाली आहे . दोन्ही खाते एकत्र करुन देण्याचा विनंती केली आहे रुकमाजी संभाजी बोयावार व रुकमाजी संभाजी असता दोन्ही नावाचा एकच व्यक्ती आसुन याचे गट क्र 138 मधील क्षेत्र 0.65 आर व 0.21 आर एकत्र करुन देण्यात यावे तरी\nअर्ज सादर केल्यावरुन नोद घेण्यात आली व आधार कार्ड पाहिले वरुन व प्रत्यक्ष चौकशी केली असता दोन्ही नावाचा एकच व्यक्ती आसुन .नावाच्या सत्यता पडताळणी साठी त्यांनी अर्जा सोबत आधार कार्ड 100 रु च्या बॉण्ड वर शपथपत्र लिहुन दिलेले आहे. नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बळी ज्ञानोबा कदम"
}
